Sharad Kelkar's FIRST LOOK from Upcoming Movie 'BHUJ' | आगामी हिंदी सिनेमात शरद साकारणार 'ही' भूमिका
2021-07-08 0 Dailymotion
अभिनेता शरद केळकरने त्याच्या आगामी बॉलिवूड सिनेमातील लूक सोशल मीडियावर रिव्हील केला. शरदच्या या अपकमिंग सिनेमाविषयी आणि भूमिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale